bdobhandara@gmail.com
Skip to main content | |
ताजी बातमी
भंडारा पंचायत समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. शासकीय योजना व माहिती करिता विभाग मेनूला भेट द्या. तक्रार नोंदणीसाठी "आपले सरकार" प्रणालीचा वापर करा. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधा.

सामान्य प्रशासन विभाग

भंडारा पंचायत समिती

अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या

अ.क्र. अधिकारी/कर्मचा-यांचे नाव पदनाम सोपविण्यात आलेले कार्य / जबाबदारी
1श्री.एल. एम. खापर्डेसहायक प्रशासन अधिकारी (प्रभारी)1) सर्व विभागाकडून प्राप्त होणाऱ्या नस्तीवर अभिप्राय नोंदविणे
2) कार्यालयीन कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवणे
3) जनमाहिती अधिकारी म्हणून काम करणे
4) कर्मचाऱ्यांचे दप्तर तपासणे
5) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेली कामे करणे
2श्री. लिलेश खापर्डेकनिष्ठ प्रशासन अधिकारी (आस्था)1) सर्व विभागाकडून प्राप्त होणाऱ्या नस्तीवर अभिप्राय नोंदविणे
2) कार्यालयीन कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवणे
3) कर्मचाऱ्यांचे दप्तर तपासणे
4) न्यायालयीन प्रकरणे
5) मा. आयुक्त व मा. मु.का.अ. निरीक्षण टिपणीचे संपूर्ण काम
6) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेली कामे करणे
3श्री. एस.एस. हरडेविस्तार अधिकारी (सां.)1) जि.प. व पं.स. स्तरावरील सभा संबंधी सर्व कामे
2) डोंगरघाट, तलाव लिलावाची कामे
3) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेली कामे करणे
4श्री. एच.जी. लोखंडेवरिष्ठ सहायकआस्थापना, सेवापुस्तके, पत्रव्यवहार, स्थायी आदेश, सेवानिवृत्ती प्रकरणे, वेतन निश्चिती, खाते चौकशी, जिल्हा परिषद व इतर कार्यालयांना माहिती सादर करणे, विविध पंज्या अद्यावत करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेली कामे
5श्री. आर.एस. तांडेकरकनिष्ठ सहायककर्मचाऱ्यांचे वेतन देयके, प्रवास भत्ते, इतर देयके तयार करणे व लेखा विभागास सादर करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेली कामे
6कु. रजनी ना. तुमसरेवरिष्ठ सहायकशिक्षण पेन्शन, निवृत्ती वेतन देयके, थकबाकी, उपदान/अंशराशिकरण इ. लेखा शाखेकडे सादर करणे, उत्पन्नाचे प्रमाणपत्र तयार करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेली कामे
7कु. ए. आर. करपातेवरिष्ठ सहायक19 पेन्शन लेखाशीर्षांतर्गत सर्व निवृत्ती वेतन व इतर थकबाकी देयकांचे काम, प्रमाणपत्रे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेली कामे
8श्री. आर.ए. जोशीकनिष्ठ सहायकडाक स्वीकारणे व नोंदवहीत नोंद करणे, तक्रारी, तारांकित प्रश्न नोंदवहीत नोंदवणे, मार्किंग करणे, पोस्टेज प्रक्रिया व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेली कामे

विभाग दस्तऐवज (PDF)

Page: /

महत्वाची संकेतस्थळे