bdobhandara@gmail.com
Skip to main content | |
ताजी बातमी
भंडारा पंचायत समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. शासकीय योजना व माहिती करिता विभाग मेनूला भेट द्या. तक्रार नोंदणीसाठी "आपले सरकार" प्रणालीचा वापर करा. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधा.

बांधकाम विभाग

भंडारा पंचायत समिती (घरकुल)

बांधकाम अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी

अ.क्र.अधिकारी/कर्मचाऱ्यांचे नावपदनामसोपविण्यात आलेले कार्य / जबाबदारी
1श्री. जी.एन. गाढवेशाखा अभियंताजि.प. क्षेत्र - बेला, कोथुर्ना, ठाणा, सावरी, गणेशपूर अंतर्गत सर्व बांधकामविषयक कामे व कार्यालयीन बांधकामसंबंधी पत्रव्यवहार
2श्री. एम.एस. निखारेशाखा अभियंताजि.प. क्षेत्र - खोकरला, खमारी, आमगाव, सिल्ली, पहेला अंतर्गत सर्व बांधकामविषयक कामे
3श्री. ए.डी. ठाकरेकनिष्ठ अभियंता (स्थापत्य)जि.प. क्षेत्र - धारगाव अंतर्गत सर्व बांधकामविषयक कामे
4कु. आर.एस. बांबोडेस्थापत्य अभि. सहा.घरकुल योजनेविषयी संपूर्ण कामे

बांधकाम विभागांतर्गत योजना

प्रधानमंत्री आवास योजना

(सर्व जाती करिता)

शबरी आवास योजना

(अनु. जमाती करिता)

रमाई आवास योजना

(अनु. जाती करिता)

महत्वाची संकेतस्थळे