bdobhandara@gmail.com
Skip to main content | |
ताजी बातमी
भंडारा पंचायत समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. शासकीय योजना व माहिती करिता विभाग मेनूला भेट द्या. तक्रार नोंदणीसाठी "आपले सरकार" प्रणालीचा वापर करा. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधा.

अर्थ विभाग

भंडारा पंचायत समिती

अर्थ अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी

अ.क्र.अधिकारी/कर्मचारी यांचे नावपदनामसोपविण्यात आलेले कार्य / जबाबदारी
1श्री. एम.सी. खंडातेसहायक लेखा अधिकारी1) लेखाविषयक कामावर नियंत्रण करणे
2) लेखा आक्षेप निकाली काढण्यास मदत करणे
2श्री. आर. बी. महालगावेकनिष्ठ लेखा अधिकारी1) देयके तपासणी करणे
3श्री. व्ही.बी. फेडंरवरिष्ठ सहायक (लेखा)1) पं.स. चे लेखे तयार करणे
2) अग्रिमाची वसुलीबाबत देखरेख
4श्री. जी. डी. नागदेवेकनिष्ठ सहायक (लेखा)1) घरकूल देयक पांसीग करणे
2) मग्रारोहयो देयक पांसीग करणे
3) सिंचन विहिर देयक पांसीग करणे

महत्वाची संकेतस्थळे