ताजी बातमी

कृषि विभाग, भंडारा पंचायत समिती

कृषि अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जबाबदारी

अ.क्र. अधिकारी यांचे नाव पदनाम सोपविण्यात आलेले कार्य / जबाबदारी
1 श्री. के.पी. उईके कृषि अधिकारी कृषि केंद्र तपासणी करणे, गुणवत्तानियंत्रक
कृषि विषयक तक्रारींचा निपटारा करणे
2 श्री. डी.आर. साखरे विस्तार अधिकारी (कृषि) जिल्हा निधी योजना, शेतकरी मासिक, कृषि दिन
3 श्री. ए.व्ही. गजभिये विस्तार अधिकारी (कृषि) राष्ट्रीय बॉयोगॅस विकास कार्यक्रम
खरीप आणि रब्बी हंगाम पीक कापणी प्रयोग
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना
बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेविषयी कामे
4 श्री. आर.एम. धांदे विस्तार अधिकारी (कृषि) जि.प./पं.स. सेस फंड अंतर्गत योजनाविषयी संपूर्ण कामे

कृषि विभागांतर्गत योजना

  • 1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कृषि स्वावलंबन योजना
    (अनु.जाती करिता)
  • 2) बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना
    (अनु.जमाती करिता)
  • 3) नवीन राष्ट्रीय बॉयोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम
    (सर्व जाती करिता)
  • 4) पं.स. सेस फंड अंतर्गत ताळपत्री 50% अनुदानावर पुरवठा करणे
    (सर्व जाती करिता)
  • 5) जि.प. सेस फंड अंतर्गत 50% अनुदानावर ताळपत्री, पाईपसंच पुरवठा करणे
    (सर्व जाती करिता)

महत्वाची संकेतस्थळे

3